
धुळवडीच्या निमित्ताने
वेगवेगळे अंतरंग असलेल्या
रंगांवरील चारोळ्या
प्रत्येकाचा रंग वेगळा | |
प्रत्येकजण आहे आगळा | उधळुया रंग अन गुलाल |
मात्र जेव्हा होतात गोळा | होउनी लालेलाल |
हा कुठला अन तो कुठला | रंगात रंगुनी |
आपण करुया धमाल | |
जरा भान ठेवावे | |
असताना आपल्याच मस्तीत दंग | |
क्षणाचाही वेळ लागत नाही | रंगांचा सण हा |
व्हायला रंगाचा बेरंग | रंगात रंगून जाऊया |
आपल्या सप्तरंगी आयुष्यात ह्या | |
आनंदाचे रंग भरुया | |
रंगात रंगलेली तू | |
आज अजूनच सुंदर दिसत आहेस | |
काय जादू झाली आहे कळत नाही | |
आज रंग देखील जास्त खुललेले आहेत |